वेकोली कारगिल चौक येथे कोळसा वाहतूक बंद करून चक्काजाम आंदोलन-
विजेचा पुर्तता बंद केल्यामुळे चार तास कोळसा वाहतूक बंद करून चक्काजाम करण्यात आला
घुग्घुस : शिवनगर वार्ड क्रं ०५ हा खूप मोठ्या समस्याला तोंड देता पाहताना मिळत आहे जवळ जवळ मागील ७ ते 8 दिवसा पासून शिवनगर वार्ड क्रमांक ०५ इथे विजेचा तोडगा पहाला मिळत होता. आम आदमी पार्टी महिला शहर अध्यक्ष उमाजी तोकलवार सह सर्व शिवनगरवासी वारंवार सब एरिया अधिकारी रेड्डी साहेबाला विज सरू करा म्हणून आग्रहाची विनंती करत होते परंतु या विषयावर ताडा ताडी पहात आणि काही तोडगा न निघाल्याने पोलीस स्टेशन घुगुस येथे निवेदन देत येणारा ०२-०५-२०२५ तारखेपासून कारगिल चौक येथे चक्काजाम आंदोलन करू अशी चेतावणी शिवनगरवाशी सह आम आदमी पार्टीने केली होती आणि काल आम आदमी पार्टी महिला शहराध्यक्ष नेतृत्वामध्ये ०४ तास जड वाहतूक थांबून चक्काजाम आंदोलन करण्यात आला.
आंदोलनाला सुरुवात होताच वे.को.ली चे कर्मचारी वारंवार आंदोलन वापस घेण्याकरिता विनंती करत होते पण संतापलेली शिवनगरची जनता समजून घ्यायला तयार नव्हती परंतु घुगुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब आश्वासन दिला की उद्या ०३/०५/२०४ रोजी दुपारी १२ वाजे पर्यंत वीज सुरू होणार साहेबांचा आश्वासन नंतर हा चक्काजाम आंदोलन सायंकाळी ४.३० वाजता जवळ जवळ ४तसा नंतर थांबवण्यात आला.
जर दिलेल्या वेळेवर वीज आणखी सुरू झाली नाही तर परत चक्काजाम आंदोलन करू असा इशारा आम आदमी पार्टी महिला शहर अध्यक्ष उमाजी तोकलवार सह सर्व शिवनगरवाशी यांनी केला.
विज नसल्यामुळे शिवनगर छोटे छोटे बाळ आजारी पडले आहे पण वे.को.ली अधिकरि यांना यांची जाणीव नाही आहे असे नागरिकांचं मंन पडल आणि जर विजेच्या थोडक्यामुळे शिवनगरच्या एकही नागरिकांना जीवांना हानी झाली तर यांची पूर्ण जबाबदारी वे.को.ली वनक्षेत्र, घुगुस यांचीच राहणार असे समजल्या जाईल आणि वे.को.ली अधिकाऱ्यावर कारवाई करू असे मनत आंदोलनला विराम दिला..
या वेळेस आम आदमी पार्टी महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार,रीना पेरपुला,राडा दास्रवार
,धमादिना नयदो,सामी शेक,सुगना थोगर,विजया उपलेटी,कविता विष्णुभक्त,सगीता येदुला, महिमा कंकम, श्रीदेवी गगुरवार, रत्नमाला येदुलावर,सोनी डेमर,पोशी बाई मेटचेली,सुनीता तोकलवार,सलमा बी रूबीना शेक, नजीमा शेक,सलमा शेक, नसीम शेक,नायदा शेख,यास्मीन शेक, रेहाना शेक, कमरून शेक,सवेता,संकर येरला,सुजीत येरला,सईमन येदुला, सूरज जगेत, विशाल दामर, आपल नायेदु, जुन्नु रसनला, किशोर धर्मपुरी, लिंगा येरलावर ,सतीश मुक्केरा,अरबी मोहम्मद इस्लाम, मोहम्मद उस्मान, मोहम्मद शेख,सहजाद शेख, नसीम शेख, आरीप शेख ,असलु शेख, अकरम शेख, फजलू शेख, दिलीप कायेतल, हसन शेख, फारुक शेख,तौकिर शेख, आदी उपस्थित होते