बरलापुर व कोलकत्ता : येथील महीला डाॅक्टर व विद्यार्थीवर झालेल्या अत्याचारातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मांगणी

27

 

बरलापुर व कोलकत्ता : येथील महीला डाॅक्टर व विद्यार्थीवर झालेल्या अत्याचारातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मांगणी

संत साईबाबा बहुद्देशीय संस्था ;  घुग्घूसची मांगणी

घुग्घुस:
आज दिनांक 21 ,८,२०२४ ला रोज बुधवारला ठाणेदार घुग्घुस पोलीस स्टेशन यांना संत साईबाबा बहुद्देशीय संस्था घुगुस व समस्त गावकरी नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात आली की मागील अनेक दिवसापासून देशात व राज्यांमध्ये महिलांवर विविध अत्याचार बलात्कारासारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यात कोलकत्ता येथे एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्यावर झालेला अत्याचार हा माणुसकीला काडीमा फासणारा आहे व दोन दिवस जात नाही तर बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अमानुष मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली सदर दोन्ही घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो महिलांवर अन्याय अत्याचार व दोन्ही घटनेचा संत साईबाबा बहु ऊददशिय संस्थेतर्फे निषेध करण्यात येते व सर्व प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी घुगुस पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेब यांना करण्यात आली सदर निवेदन देते वेळेस संत साईबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे,उपाध्यक्ष गणेश भाऊ वजे, सचिव पंकज बावणे, सहसचिव सचिन बोंडे ,श्रीकांत पतरंगे ,लक्ष्मण बोबडे,बबलू कुरेशी ,व सर्व जनता जनार्दन मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here