घुग्घुस : दि. 10 सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टी तर्फे नगरपरिषदला निवेदन मार्फत बहदे प्लॉट तसेच शिवनगर इथे स्वतचे मागणी करण्यात आली आहे. पूर्वचे घुग्घूस नगरपरिषदचे मुख्य अधिकारी मा.जितेंद्र गादेवार यांना वारंवार निवेदन मार्फत आम आदमी पक्षाने बहादे प्लॉट अमराई वॉर्ड ०१ . इथे कचरा संकलन साठवणूक ठिकाण करण्यात मनाई केली होती परंतु त्यात काही दोडगा निघाला नाही आणि पूर्वचे घुग्घूस नगरपरिषदचे मुख्यअधिकारी मा.जितेंद्र गादेवार मुळे या क्षेत्रातील लोकांना बराच आजार होऊ लागला आणि आता नवीन मुख्याधिकारी निलेश साहेबांना आणखी एकदा या शेत्रात स्वतचं करण्यात मागणी करण्यात आली आहे. जर येणाऱ्या 15 सप्टेंबर पर्यंत या क्षेत्रामध्ये कचरा फेकणे बंद करण्यात आले नाही तर येणारा 16 सप्टेंबरला रोजी आम आदमी पक्षातर्फे इथं एक प्रतिस्पर्धी घेण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या चंद्रपूर वणी आणि क्षेत्रा मधील खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार,चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गौडा साहेब, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश साहेब, स्वच्छता वर लक्ष ठेवणाऱ्या सोनाली मॅडम या सर्वांना प्रति स्पर्धक म्हणून इथं आमंत्रित करण्यात येणार आहे तसंच या डम्पिंग यार्ड मध्ये १५ मिनिटं सॉस घेणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला एक फॉर्च्यूनर गाडी बक्षीस्वरूपी मिळणार आणि हे बक्षीस संपूर्ण आमराई करी नागरिकांना मार्फत जनता जमा करून देण्यात येणार आहे.
यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.