प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने गावातील नउ समस्या घेऊन साखऴी उपोषणाला सुरुवात
घुग्घुस : दिनांक ५-१०-२०२४ रोजी . प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने गावातील नऊ मुख्य समस्या घेऊन निमित्त चालु असन्यार्या साखळी उपोषणाला प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुका प्रमुख अमोल नत्थु जी मांढरे व मित्रपरिवार यांनी आज इथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले ज्या ह.भ.प. प्राध्यापक मा.श्री.प्रशांत माहाराज ठाकरे यांनी मायबाप जनतेला मुख्य मार्ग दर्शन केले आणि नवरात्री उत्सव हा नुसता डानडीया खेळुन किंवा मनोरंजन करुनच साजरा न करता तरूणाईने आपलं कर्तव्य काय आहे .ते समजवून सांगितले व या नऊ विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच साईबाबा सेवा संस्थानचे अध्यक्ष मा.गणेश भाऊ शेंडे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करत मोठ्ठे सहकार्य केले . यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्ये उपस्थित होते ज्या मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री.मा.मधुकरजी मालेकर अध्यक्ष सत्य शिव गुरुदेव सेवा मंडळ व जेष्ठ नागरिक संघ घुग्घुस मा.प्रेमलालजी पारधी अध्यक्ष वारकरी बहुउद्देशीय सेवा मंडळ घुग्घुस नत्थु जी मांढरे, प्रफुल्ल जी शिंदे,सुभाष जी मांढरे,भुषण झुरमुरे,बालु ठाकरे, निलेश मुक्के, पिंटू पिदुरकर,गौरव बुरुडकर, गणेश भोंगळे, निशांत कामतव