महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घुग्घुस शहर अध्यक्ष पदी सुमित कोहळे यांची निवड

32

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घुग्घुस शहर अध्यक्ष पदी सुमित कोहळे यांची निवड


जिल्हाथ्यक्ष मनदीप रोड़े यांच्या हातुन निवड करण्यात आली


घुग्घुस :
गुरुवार दि,10 आक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घुग्घुस शहर अध्यक्ष पदी सुमित कोहऴे यांची नियुक्ति करण्यात आली। ही नियुक्ति पत्र मनसे जिल्हाथ्यक्ष मनदीप रोड़े यांच्या हातुन देऊन नियुक्ति करण्यात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणांकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही. याची आपण नोंद घ्यावी. आपण व आपल्या सहकार्याकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल अशी अपेक्षा कार्यकर्त्याकडुन मनसे जिल्हाथ्यक्ष मनदीप रोड़े मंचावर संबोधित केली
आपली ही नेमणूक सहा महिन्याच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पूढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल.
मराठी बांधवांना भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व आपणास आपल्या पदाच्या कारकिर्दीसाठी आभार मानुन जिल्हाध्यक्षानी शुभेच्छा दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here