शेनगांव मध्ये उपसपंचा मोठा प्रताप दारु पिऊन कार्यरत यांच्या भोंगळ कारभार,,नागरिकांच्या तिव्र आक्रोश
उपसरपंच नेहमी दारु पिऊन कार्यालयात हजेर यांनी तात्काळ राजीनामा द्यावे
घुग्घुस- : चंद्रपुर जिल्ह्यातील मौजा शेणगांव ३२०० लोकसंख्या असून,येथे १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारीच्या सुमारास आम सभा घेग्यात आले,उर्वरीत काम पंधरा दिवसात करण्यात यावे,नाही तर सरपंच सचिव व उपसरपंच यांनी खूर्चीच्या राजीनामा द्यावे, अन्यथा जिल्हा चंद्रपुर कार्यालय येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,अशी मागणी गाववासियांनी केले आहे,समस्यांचे माहेर घर शेणगांव ग्रामपंचायत, येत्या चार वर्षापासून गावांच्या विकासाच्या कामे बंद टोपलीत बेरोजगारांना रोजगार नाही,गंदगीच्या सम्राज्य, नाले व्यवस्थित झालेली नाही,साफ सफाई, नालीचे कामे,दिव्या बत्तीचे, रोडच्या कामे होत नाही, ग्रामपंचायत हद्दीतील ज्या सीसीटीव्ही कॅमरे लागलेले आहे ते बंद आहेत असे निदर्शनात येत आहे,तरी आपण त्यावर लवकर उपाय योजना करुन चालू करण्यात यावे,जेणे करुन कोणतेही चोरी आणि इतर घटना होणार नाही,गावातील सरकारी वीज दिवे ज्या बंद आहे ते लवकरात लवकर चालू करण्यात यावे,शेणगांव फाटा येथे असलेली पाण्याची चालू बोरिंग बुजविण्यात आले,संतोषी ट्रान्सपोर्ट केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे,शेणगांव फाटा ते शेणगांव स्ट्रीट लाइट लावण्यात यावे, अश्या अनेक समस्या गावात उद्भवत आहे, या वेळी ग्रामवासियांनी तिव्र आक्रोश दर्शविल्या भास्कर सोनेकर युवानेते काॉग्रेस कमेटी ग्रामीण शेणगांव, निखिल बांदूरकर, सचिन लोनगाडगे, प्रमोद मत्ते, राहुल जेनेकर, सचिन खनके,प्रविण राजुरकर, विकास वैद्य,राजु सोनेकर, नंदकिशोर ठावरी, किशोर मत्ते,विनय तिखट,मिनाबाई बरडे, पोर्णिमा ठावरी,मंगला भिवापूरे, विजय मत्ते,