घुग्घुस येथे गुटखा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची धडक कारवाई

60

डघुग्घुस येथे गुटखा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची धडक कारवाई

घुग्घुस पोलिस निरीक्षकाची कारवाई का ? नाही

चंद्रपुर : सोमवार दि.11 मार्च रोजी
पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले.
त्या अनुशंगाने पो.नि. महेश कोंडाचार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी एक पथक नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, आज दि. 11.03.2024 गोपनीय माहिती यांनी खात्रीशीर दिली की, पो.स्टे. घुग्घुस
अंतर्गत मौजा नकोडा येथे चंद्रपुर जिल्ह्यातील गुटखा तस्कर वसिम झिंगरी याने एका स्थानिक विक्रेता याचे घरी शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा, तंबाखु याचा साठा करुन ठेवला आहे .
अशा खात्रीशिर माहीती वरुन पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गन्हे शाखा चंद्रपूर यांचे आदेशाने तपास पथकाने मौजा नकोडा येथील रहीवासी मो. नदीम इक्वाल मो. जियाऊद्दीन शेख वय 36 वर्ष रा. नकोडा याचे घरी पंचासह जावुन झडती घेतली असता पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला.
1) किंमत 94,956/-रु. 12 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 579 पाउन प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिषा तुम्बाकू 2) किंमत 25.740/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 30 पुडेथिमन्न पान मसाला प्रत्येकी 1.32 गरम वजनाचे. 3) किंमत 7680/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 120गांकोट प्रत्येकी 10 ग्रॅम इगन्न हुक्का शिषा तृम्बाकू ) किंमत 2004/-रु एका प्लॅस्टॉक चुंगडीत एकुण 1.32 पाउच टोबॅको
4 5) किंमत 95.565/-रु. (0.3 कागदी खडर्यान एकूण 90 नग डब्ये प्रत्येको 200 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकू 6) किंमत 1.62,150/-रु. 04 कागदी खडयांत एकूण 690 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅग मजा 108 सुगंधित तम्बांखु 7) किंमत 900/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 6 पुड्यामध्ये मध्ये बाजीराव फलेवर पान मसाला
8) किंमत 3420/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 57 पॅकेट विगन इलायची. 9) किंमत 1410/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 47 पैकेट डबल ब्लाक 18 प्रिमियम प्रति पाकिट 30 ग्रॅम वजनाचे
10) किंमत 2,500/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पैकेट डबल ब्लाक व प्रिमिनियम
11) किंमत 15900/-रु पाच प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 265 पॅकेट अन्नी गोल्ड स्वीट सुपारी
12) किंमत रु. 1-4850/- प्रति प्लास्टिक चुंगडीत एकुन 55 पॅकेट राजश्री पान मसाला 180 ग्रॅम वजनाचा 13) किंमत रु 600/- प्रति प्लास्टिक चुंगडीत एकुन 5 पॅकेट विमल पान मसाला
14) किंमत 180/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 6 पॅकेट व्ही- 1 टोबॅको 15) किंमत 10,000/-रु ओप्पो कंपनीचा काळया रंगाचा वापरता मोबाइल
वरील प्रमाणे असा एकुण 4,36,505/- रुपये चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखु गुटखा याचे बाबत विचारणा केली असता नमुद मुद्देमाल हा चंद्रपुर येथिल वसिम झिंगरी याने आणून टाकल्याचे सांगितले आहे. सदर जप्त मुद्देमाल हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्री करीता साठवून ठेवल्याने आरोपीचे नाव 1) मो. नदीम इकबाल जियाऊदीन शेख वय 36 वर्षे रा. नकोडा 2) वसिम झिंगरी रा. घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांचे विरुधः पो.स्टे. घुग्यूस कलम 328, 188, 272, 273, 34 भा.द.वी.सह कलम 30 (2). 26 (2) (अ). 3. 4, 59 (1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरीता जप्त मुद्देगाल व आरोपी नाव.मो.नदीम इकबाल मो. जियाऊद्दीन शेख वय 36 वर्षे रा. नकोडा यास पो. स्टे. घुग्घुस यांचे ताब्यात देण्यात आले.
उपरोक्त कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा.. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सपोनि नागेश चतरकर, पोउनि विनोद भुरले, पोहचा धनराज करकार्ड, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे पोहवा दिनेश अराडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here