घुग्घुस येथे गूरूपोणीमा निमित्ताने संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळ तर्फे शैकडो साई भक्तांनी घैतला महाप्रसादचा आस्वाद

12

घुग्घुस येथे गूरूपोणीमा निमित्ताने संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळ तर्फे शैकडो साई भक्तांनी घैतला महाप्रसादचा आस्वाद



घुग्घुस: दीनाक १०,७,२०२५ ला रोज गुरूवारला गुरुपौर्णिमा चे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था नगर परिषद जवळ घूगूस येथे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किशोर भाऊ जोरगेवार सन्माननीय आशिष भाऊ माशीरकर सन्माननीय रोशन भाऊ पचारे सन्माननीय पवन भाऊ आगदारी सन्माननीय सुधाकर चीकनकार बंटी भाऊ घोरपडे योगेश भादककर कर जी अमित बोरकर जी मधुकर जी मालेकर निळकंठ थेरे जी यांच्या उपस्थितीत सदर साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली व दीप प्रज्वलन करण्यात आले घटस्थापना ठिक बारा वाजता यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता करण्यात आली व सायंकाळी पाच ते दहा वाजेत दरम्यान भव्य महाप्रसादाला सुरुवात झाली व तसेच पुनवट येथील पदावली भजन साई भक्तांनी उत्कृष्ट रित्या सादर केले सदर मंडळाचे हे तिसरे वर्ष असून या मंडळाच्या माध्यमातून जनसेवेचे पवित्र कार्य अविरत सुरू आहे समाजाच्या कुठल्याही समस्या असो दिंन दलीत गोरगरीब शेतकरी शेतमजूर अठरापगड जातीच्या लोकांच्या सेवा असो लहान विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असून नोटबुक वाटप असो की आजारी रुग्णांना फळ वाटप असो गावातील सांडपाण्याचा प्रश्न असो स्वच्छ करण्याचा प्रश्न असो की फवारणीचा प्रश्न असो केवळ एक संस्था म्हणून कार्यरत नसून ही सामाजिक संस्था म्हणून कार्यरत आहे याचे सर्व कारण या गावातील संपूर्ण नागरिकाचे सहकार्य नेहमी आमच्या संस्थेला मिळत राहते संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ शेंडे सन्माननीय गणेश भाऊ वझे उपाध्यक्ष सन्माननीय शंकर जी कामतवार कोषाध्यक्ष सन्माननीय पंकज जी बावणे सचिव सन्माननीय सचिनजी बोंडे संघटक सन्माननीय श्रीकांत जी पतंगे सहसचिव व तसेच तुषार जी बोबडे अजय उपाध्ये रघुनाथ धोंगडे साहिल भाई अरविंद जी पथाडे बाबूजी कामतवार मंगेश जी पचारे अनिल जी कामतवार बोरसरे भाऊ राजन धाबेकर स्वप्निल झाडे महेश किनाके दिपक पेदोर व समस्त गावकरी यांच्यावतीने सदर कार्यक्रम संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here