जनसुरक्षा विद्येयक विरोधी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने भव्य धारणा निदर्शने आंदोलन कार्यक्रम संम्पण
नितेश केराम
चंद्रपूर येतील नुकताच जनसुरक्षा विद्येयक विरोधी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने धारणा निदर्शने आंदोलन कार्यक्रम जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात चंद्रपूर येते ऐक दिवसीय पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश वाघमारे हे होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड प्रा नामदेव कनाके माजी सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष कॉम्रेड रामदास डाऊले जेष्ठ कम्युनिस्ट नेते हरीश भाई दुर्योधन जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट किशोर जामदार अशोक तुमराम किशोर पोतनवार अनिरुद्ध वनकर महाराष्ट्रiचे गायक इत्यादी अनेक नेते मंडळी उपस्थित होते
यात मार्गदर्शनपर वक्याचे भाषण झाले या आंदोलनात कामगार साहित्यिक कलाकार सामाजिक संघटना व नागरिक मोट्या संखेने सहभागी झाले होते
जोरदार घोषणाबाजीने हा परिसर अक्षरश : दानानून गेला होता व लाल झेंडे व निळे झेंडे लहरत होते
आंदोलनाची सुरवात गोपाल अमृतकर यांच्या क्रांतिगीताने केली
महाराष्ट्र जनसुरक्षा विद्येयक 2024 अखेर विधानसभा व विधानपरिषद पारित झाले त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे राज्यपाल्यांच्या सही नंतर नियम करून हा कायदा लागू होईल हे विद्येयक प्रथमता विधिमंडळाच्या पाटलावर ठेवण्यात आल्यापासून अनेक विचारवंत स्वतंत्र पत्रकार आणि संघटना याचा विरोध करत आहे त्याला कारणही तसेच आहे हे विद्येयक संविधान विरोधी लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय यातून न्यायालयाला वगळून सरकारला हुकूमशाही पद्धतीने वागण्याची मुभा देण्यातआली आहे परंतु चितेची बाब अशी की सामान्य लोकांना तर सोडाच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते










