गेल्या तीन दिवसापासुन धानोरा वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहतेय

59

गेल्या तीन दिवसापासुन धानोरा वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहतेय



धानोरा – गडचांदूर – भोयगांव मार्ग बंद


वर्धा नदीच्या धानोरा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली


घुग्घुस -: चंद्रपूर – तालुक्यात – धानोरा येथील वर्धा नदीच्या पुल शनिवारी रात्री दहाच्या सुमारांपासून वाहतुकी मार्गे बंद, पुलावरुन पाणी वाहतेय यामुळे धानोरा – गडचांदूर – भोयगांव मार्ग बंद करण्यात आला आहे, वर्धा नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली, आहे आणि पाणी पुलावरुन वाहत आहे यामुळे, धानोरा,गडचांदूर आणि भोयगांव या भागांना जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला गेला असून,सध्या या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन घुग्घुस सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे व वाहतुक पोलीस यांनी केली आहे, या मार्गावर घुग्घुस-वाहतुक पोलीसांनी बैरिकेट्स लावून मार्ग बंद केले, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद,नागरिकांनी व वाहतुकदारांनी सतर्क राहण्याची आव्हान या मार्गावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागून धानोरा मार्गावर या – गडचांदूरला औद्योगिक कारखाने असून, अनेक गावांचा संपर्क तुटले आहे, शेतकरी बांधवांचे शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले, गेल्या वर्षी हा पुलाचा मार्गे सहा ते सात वेळा बंद झाले होते, या वर्षी ९ जुलै व १६ ऑगस्ट २०२५ दोन दिवसापासून बंद आहे,रात्री च्या सुमारास बंद झाले, नागरिकांनी शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्तांकडून नवीन पुल बनिण्याची मागणी होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here