स्थानिक गुन्हे शाखेकडून चंद्रपूर मध्ये लोखंडी पोल, वाहनाचे लोखंडी पार्ट, गॅस कटर सिलेंडर चोरटी वाहतूक करणारा पिकअप वाहन जप्त
दि. 21/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर चंद्रपूर महामार्ग वर अवैधरित्या लोखंडी भंगार चोरीची वाहतूक करणारे 05 इसम आणि पिकअप वाहन MH34BZ8653 व मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. * आरोपींची नावे -*