घुग्घुस शहरातील सर्व ओपन प्लेसची स्वच्छता करा: राजुरेड्डी

46

 घुग्घुस शहरातील सर्व ओपन प्लेसची स्वच्छता करा: राजुरेड्डी

घुग्गूस : शालेय विद्यार्थ्यांना लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत.
सांयकाळच्या वेळेस मुलं ओपन स्पेस मध्ये क्रिकेट, कबड्डी,जंपींग,रनिंग, असे खेळ खेळाला जातात मात्र याठिकाणी प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने गवत,तसेच कचरामुळे याठीकाणी सर्प – विंचू व अन्य विषारी जीवजंतूमुळे मुलांना तसेच नागरिकांना जीवघेणा धोखा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्वच ओपन स्पेस ( खुली जागा) तातळीने स्वच्छ करावा अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here