प्रतिभाताईना निवडून आणण्याची सुवर्णसंधी महिलांना चुकवू नये : राजुरेड्डी
घुग्गूस : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्राचारार्थ नुक्कड बैठकीचे आयोजन महिला शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या तर्फे बहिरम बाबा नगर येथे करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,सुजाता सोनटक्के,माधुरी सुटे,निलिमा वाघमारे, कामगार नेते सैय्यद अनवर, सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते
सदर कार्यक्रमात रेड्डी यांनी महिलांना मार्गदर्शन करून प्रतिभाताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले