घुग्घुस पोलीस थाण्यात रूट मार्च काढण्यात आलाक
घुग्घुस : आगामी लोकसभा निवडणूक तसेच येणारे सण उत्सव निमित्त शहरात कोणताही अनुचित प्रकार घडु नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावि यासाठी आज घुग्घुस पोलीस स्टेशन अंतर्गत आज दि 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 बाजता उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव व पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थित रूट मार्च घेण्यात आला.
रूट मार्चचे सुरूवात घुग्घुस पोलीस स्टेशन येथुन होऊन बॅक ऑफ इडिया मार्ग, गांधी चौक, भोगळे भवन,बहादे प्लाट, पंचशील चौक, नगरपरिषद मार्ग, सब्जी मार्केट,अदी ठीकाणी फिरून परत पोलीस स्टेशन यथे थाबविण्यात आली।
या दरम्यान स्थानिक पोलीस तुकडी,C-60 चे 32 जवान,CFS 2 अधिकारी व कर्मचारी 46,दंगा नियंत्रण पथक व अमलदार 30,पडोली पोलीस स्टेशन चे 3 अधिकारी व 11 अमलदार,रामनगर पोलीस स्टेशन चे 05 अमलदार, चंद्रपुर शहर पोलीस चे 05 अमलदार, घुग्घुस पोलीस स्टेशन चे 03 अधिकारी व 41 अमलदार व 15 सैनिक,न निवडणूक बंदोबस्तसाठी बाहेरून आलेले अधिकारी व कर्मचारी लोकाची रूट मार्च मध्ये उपस्थिती होती।रूट मार्च काढण्यात मुख्य उद्देश्य म्हणजे आमच्याकडे किती स्टाफ अवलेबल आहे व मानवीय चुनाव आयोगाचे सहयोग करून शहरात शांततेने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी रूट मार्च काढण्यात आले