भीषण अपघात : ट्रकने कारला दिली जबर धडक,कार चालकाचे जागीच मृत्यु

72
  1. 7ट्रकने कारला दिली जबर धडक,कार चालकाचे जागीच मृत्यु

घुग्घुस :- वेकोली वणी क्षेञाच्या मुंगोली खाणीतून कोळसाचे ट्रक म्हातारदेवी मार्गाने जाणाऱ्या वंदना ट्रांसपोर्ट कंपनीच्या कोळसाने भरलेले ट्रक ग्रेस सन विजय कंपनीला जाणारा गुप्ता वॉशरीच्या समोर गिट्टी कंपनी व विटभट्टीच्या जवळपास ताडाली मार्गाने येत असलेले कार क्रमांक एम एच 34. एए. 3053. चालकास जबर धडक दिली ट्रक क्रमांक एम एच 34 .बीजी 9972 धडक दिल्याने कारच्या चेंदामेंदा चुराडा झाले व कार चालकाचे जागीच मृत्यु, व ट्रक पलटी होवून चालकाचे पाय निकामी झाले, चालकास चंद्रपूर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले सुरेश चिप्पावार (42) रा शास्त्रीनगर घुग्घुसचा आहे , व कार चालक मृतक प्रविण गिलबिले(45) चंद्रपूर रा दुर्गापुरचा आहे घटणा दि.5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9:15 च्या सुमारास घडली, मृतकला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले,पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here