- घुग्घुस येथे काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडी उमेदवार प्रतिभाताई धानोरकरसाठी प्रचार सभा
घुग्घुस :
काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार *प्रतिभाताई धानोरकर यांच्या* प्रचारासाठी अमराई वॉर्डात आज दिनांक 06 एप्रिल रोजी सांयकाळी 06 वाजता *जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे*
सदर सभेचे अध्यक्ष महिला जिल्हा काँग्रेस कमिटीचे *जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमस्कर,*
शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी* यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली सदर कॉर्नर सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन करून देशात लोकशाही अबाधित *राखण्यासाठी पंजा समोरील बटन* दाबण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमात काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,सोशल मिडिया लोकसभा समनव्यक रोशन दंतलवार,विशाल मादर,कपील गोगला, कुमार रुद्रारप उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. निलिमा वाघमारे,सौ.शिल्पा गोहिल,सौ.सुजाता सोनटक्के यांनी प्रयत्न केले