वादग्रस्त HRG कंपनीच्या मोठा प्रताप, वाहन चालकांचे शोषण केले जाते
पाच दिवसात कंपन्यांनी मागणी केली नाही तर,अमन अंधेवार मनसे जिल्हाध्यक्ष तर्फे आंदोलनाचा इशारा
घुग्घुस :- चंद्रपूर- जिल्ह्यातील घुग्घुस शहरात कारगिल चौक येथिल कोळश्याच्या कंत्राटदाराचे काम हरीराम गोधरा (H.R.G.) कंपनीला देण्यात आले, या कंपनीच्या जड वाहतूकी ट्रक पैनगंगा मुंगोली कोलगांव वेकोलीच्या खाणीतून कोळसा वाहतुकीचे ट्रक हॉयवा नवीन व जूनी रेल्वे साइडिंगवर अश्या कोळसाचे वाहतूक होत आहे, या गोधरा कंपनीतर्फे नाहक त्रास वाहन चालकांना दिले जाते, या वादग्रस्त एच. आर. जी कंपनी मध्ये परप्रांतीय चालकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते, चालकांना पिण्याचे पाणी जेवणाची तसेच टिनाच्या शेडमध्ये चागल्या रित्याचे कुलर व जेवण प्लास्टिकमध्ये ज्याच्यावर प्रतिबंधित बंदीत असून प्लास्टिकमध्ये गरम जेवण दिले जात आहे, अश्या प्रकारे गरम जेवण दिल्याने कर्करोग होण्याला नाकारता येत नाही, गोधरा कंपनीतर्फे वाहन चालकांचा शोषणाच्या समस्याला वाहन चालक त्रस्त झाले असून, यांनी कामगार मनसे जिल्हाअध्यक्ष अमन अंधेवार यांनी कार्यकर्तांसह एच. आर.जी कंपनीच्या परिसरात पाहणी करण्यासाठी वाहन चालकांचे समस्या जाणून घेतल्या व या ठिकाणी अनेक समस्या दिसून आले, सात आठ कंपनीला निवेदन देवून चालकांना आठ तास ड्युटी व जिआर नुसार पगारी देणे ५ दिवसात चालकांचे मागण्या मान्यता नाही केले तर मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली मोठा आंदोलन करण्यात येईल,