राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी. शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

27

राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.
शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

आज दि. २६/०६/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस च्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती राज्यभरात साजरी करण्यात येत आहे. तसेच मा.राजेश बोरकर जिल्हा प्रभारी
मा. प्रा सोमजी गोंडणे जिल्हाध्यक्ष, अक्षय लोहकरे जिल्हामहासाचिव,धर्मेंद्र शेंडे तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली . वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्त्वात घुग्घुस शहर येथे राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळेस सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, वंचित बहुजन आघाडी घुग्घुस पदाधिकारी जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, अशोक भगत, राकेश पराशिवे, आशिष परेकर, नकुल निमसटकर, राकेश काटकर, बबन वाघमारे विजय कवाडे व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here