घुग्घुस येथे पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्या

43

घुग्घुस येथे पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्या

आपादग्रस्तांच्या घरांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी- विवेक बोढे

घुग्घुस शहरात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे रविवारी रात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया जवळील तीन जणांच्या घराच्या भिंती कोसळल्या.
याबाबत कळताच भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तलाठी कार्यालयाचे परशुराम पेंदोर, भाजपाचे दिनेश बांगडे यांनी सोमवारला सकाळी घटनास्थळी भेट देऊन आपादग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पाऊस पडल्याने विटा मातीचे घरे कोसळून नुकसान होत आहे.
घुग्घुस येथील आपादग्रस्तांच्या घराचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here