सावधान ! रस्त्यावर प्रचंड खड्डे माऊंट कार्मेल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात?
एसीसी कंपनीने तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी महिला काँग्रेसची निवेदनातून मागणी
घुग्घूस : एसीसी ( अदानी ) चांदा सिमेंट कंपनी संचालित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड मोठं – मोठे खड्डे पडलेले आहेत
रस्त्यावर एक दीड फूट पाणी साचलेले आहेत विद्यार्थ्यांना शाळेत आणणे व घरी नेण्यासाठी स्कूल बस, ऑटो व दुचाकीने जाणाऱ्या वाहणांना अपघात होण्याची दाट शक्यता असून यात विद्यार्थ्यांना आपले जीव गमविण्याची शक्यता आहेत
तसेच या परिसरात एसीसी कंपनीचे कोळसा यार्ड व सिमेंट काँक्रीट असल्याने सर्वत्र चिखल पसरलेले आहेत
सदर मार्गाची दुर्दैशा लक्षात घेता महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांनी शिष्टमंडळा सह एसीसी कंपनीला भेट देऊन तात्काळ रस्ता निर्मितीची मागणी केली
मुजोर कंपनी प्रबंधनाने महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यलयात बसवून त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचे सौजण्य ही दाखविता आले नाही
सि. एस. आर निधीतून परिसरातील गावाचा विकास करीत असल्याचे वलग्ना करणाऱ्या या कंपनीच्या वतीने स्वयंसंचालित शाळेत जाणारा रस्ता ही निर्माण केल्या जात नाही दुरुस्ती केल्या जात नाही ही शोकांतिका आहे
सदर रस्त्यावर अपघातात विद्यार्थ्यांचा जीव गेल्यास कंपनी व्यवस्थापकवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच कंपनी विरोधात तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा यास्मिन सैय्यद यांनी दिला आहे
सदर शिष्टमंडळात वर्षा पाटील, चंदा दुर्गे, अश्विनी धुर्वे, मीना श्रीवास्तव, आयेशा शेख, मीरा ताई, वासेकर ताई जुनघरे व अन्य महिला पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते

रस्त्यावर प्रचंड खड्डे माऊंट कार्मेल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात?