विसापूर *काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकार-मुळे रखडलेले पूरबुडीचे नुकसान भरपाई पैसे(रक्कम) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा….!*

21

विसापूर *काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकार-मुळे रखडलेले पूरबुडीचे नुकसान भरपाई पैसे(रक्कम) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा….!*

  1. दिनांक 06/08/2024 चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहा विसापूर गाव हद्दीमधील असलेल्या शेतकऱ्यांना शेत जमीन सतत पाऊस पडल्यामुळे संपूर्ण शेत शिवार पुरा-खाली आले होते व त्यावेळेस शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावे असे मागणी करण्यात आले होते पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर (KYC)करून शेतकऱ्यांच्या बँक खाताना आधार कार्ड मोबाईल लिंक करण्यास सांगितले होते परंतु चुकीच्या पद्धतीने संगणकाच्या बिघाडीमुळे विसापूर गाव-मधील शेतकऱ्यांचे (KYC) झाले त्यामुळे अपूर्ण माहिती असल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाले नाही म्हणून या विषय माहिती मा.श्री ना.बल्लारपूर तहसीलदार साहबे सतीश साळवे व बल्लारपूर(तलाठी)पटवारी नवकारकर साहबे यांना सांगितले व विसापूर ग्रामपंचायत जेष्ठ लिपिक संतोषभाऊ निपुंगे व लिपिक राहुलभाऊ टोंगे यांना या विषय सत्ता पुन्हा-पुन्हा विचारणार करून या विषय लवकरात लवकर तोडगा काढून विसापूर गाव-मधील असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची पूरबुडी नुकसान भरपाई देण्यात यावे असे सांगितले नंरत आणखी चुकीच्या पद्धतीने झालेले (KYC) दुरुस्तीचे आदेश काढून सर्व शेतकऱ्यांनी (KYC) करण्यास सांगितले व (KYC) पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई रक्कम टाकण्यात आले म्हणून *काँग्रेस कमिटी विसापूरच्या माध्यमातून वरील शासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार ! प्रितम पाटणकर(विसापूर)*
    जिल्हा महासचिव (इंटक) मजूर काँग्रेस चंद्रपूर
    सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर
    सदस्य,श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी समिती विसापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here