शिरपूर ठाण्यात जप्त वाहनांचा लिलाव

60

शिरपूर ठाण्यात जप्त वाहनांचा लिलाव

 वणी : शिरपूर पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांत जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे. यासाठी न्यायालयाने अंतिम आदेश पारित केला आहे.

आदेशामध्ये खलील वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.
बजाज डिस्कवर एमएच ३४ एजे ६५३६, हिरो होंडा एमएच ३४ जे ६८३९, टीवीएस सुझूकी एमएच ३४ एन ५५५७, सुपर स्पेंडर एमएच २९ वाय ९२३५, टिवीएस एमएच ३४ जी ५०९७, बजाज एमएच ३४ सि ६१६७, टीवीएस स्टार एमएच ३४ वी ३३५७, बजाज बॉक्सर एमएच ३१ एडब्लू ९४४४, सीडी-१०० हिरो होंडा एमएच ३४ पी ३५९२, बजाज पल्सर एमएच २९ एए ७८६४, हिरो फॅशन एमएच ३४ वी ५७७४, टीवीएस मो.सा एमएच ३४ वी ५७१२, होंडा फॅशन एमएच २९ एक्यु ४२६९, टिवीएस स्टार सिटी एमएच ३४ वी ३१४५, ज्युपिटर एमएच २९ यु ८१४२, वेस्पा मो. सा एमएच ३४ एके ६८१७, लुना एमएच ३४ बीएन ०३७६, अपाची एमएच ३४ एए ७९७४, फ्रीडम एमएच २९ जे २३१७, हिरो होंडा एमएच २९ एच ७३३६, हिरो स्पेंडर एमएच २९ के ६४८६, हिरो स्पेंडर एमएच २९ जे ४०३९, सुझूकी एमएच २९ ई ७४२६, बजाज एमएच ३४ एडी ९४८३, हिरो होंडा एमएच ३४ डब्लू ३१६५, फॅशन एमएच ३४ बी ८४४७, सुझूकी एमएच ३४ जि ६७९०, होंडा एमएच ३४ एके ७७६३, हिरो होंडा एमएच ३४ पी ५३०६, फॅशन एमएच ३४ एस ३०५१, सुझूकी एमएच ३४ एटी ०६८४, मारोती-८०० एमएच २९ एफ ०८२७, मारोती कार एमएच ०४ वाय २१४२ या सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

वाहन मालकांनी आपला मालकी हक्क १५ ऑगस्टच्या पुर्वी सिद्ध करून आपले वाहन घेऊन जावे असे आवाहन शिरपूर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here