- घुग्घुस शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने भीतीचे वातावरण-
——————————————————–
डेंग्यू पासून सावध राहा : – डॉ. निलेश पडगीलवार
____________________________________
- घुग्घुस : सध्या घुग्घुस शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ♦…दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयात व प्रा. आ. केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.