पोलीस स्टेशन घुग्घुस येथे शांतता कमेटीचे बैठक पार पाळण्यात आले

46

पोलीस स्टेशन घुग्घुस येथे शांतता कमेटीचे बैठक पार पाळण्यात आले

घुग्घुस:
पोलीस स्टेशन घुग्घूस अंतर्गत दि 30/08/2024 रोजी आगामी गणेशोत्सव ,ईद-ए-मिलाद , पोळा व इतर सर्व शांततेत पार पाडणे कामी शांतता समिती गणेश मंडळ यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये प्रशासन च्या वतीने मा मुख्याधिकारी घुगुस रांजणकर साहेब एम एस सी बी चे अधिकारी हे उपस्थित होते यावेळी गणेश मंडळांना सूचना मार्गदर्शन करण्यात आले नागरिकाकडून आलेल्या सूचना व मार्गदर्शन यांची नोंद करून त्यांची समस्या सोडण्याचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी ग्वाही दिली यावेळेस मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव 2023 मध्ये उत्कृष्ट मंडळे यांना सन्मान करण्यात .
प्रथम बक्षीस- घुग्घुस चा राजा गणेश मंडळ घुगुस
द्वितीय क्रमांक-म्हातारदेवी चा राजा गणेश मंडळ म्हातारदेवी
तृतीय क्रमांक – विठ्ठल मंदिर देवस्थान बाल गणेश मंडळ घुगुस
यावेळेस 300 400 गणेश मंडळ भक्त शांतता समिती सदस्य पोलीस पाटील उपस्थित होते .
करिता माहिती सविनय सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here