रेकार्ड वरील आरोपीच्या घरून तलवारी जप्त
घुग्घुस :दिनांक 14/09/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखे ने गोपिनीय माहिती वरुन मौजा घुघुस येथील रेकॉर्ड वरील आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये लोखंडी टोकदार तलवार जप्त करून आरोपीविरुद्ध पो. स्टे. घुघूस अप. क्र. 343/2024 कलम 4,25 अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर आरोपीचे नाव अनिल अशोक गोगला, वय 23 वर्ष, रा. अमराई वार्ड क्र. 1, घुघूस, चंद्रपुरचा रहेवासी आहे.
-
ही कारवाई पोलीस अधिक्षक सुदर्शन रेड्डी , अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनब॔धु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव इनके निर्देश पर अपराध शाखा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश कोंडावार के मार्गदर्शन मे पो. उपनि. विनोद भुरले, पो हवा रजनिकान्त, सतिश अवथरे, किशोर वैरागडे, गोपाल आतकुलवार, संतोष येलपुलवार अदी ने की है।