रेकार्ड वरील आरोपीचा घरून तलवारी जप्त

46

रेकार्ड वरील आरोपीचा घरून तलवारी जप्त


घुग्घुस :दिनांक 14/09/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखे ने गोपिनीय माहिती वरुन मौजा घुघुस येथील रेकॉर्ड वरील आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती मध्ये लोखंडी टोकदार तलवार जप्त करून आरोपीविरुद्ध पो. स्टे. घुघूस अप. क्र. 343/2024 कलम 4,25 अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर आरोपीचे नाव अनिल अशोक गोगला, वय 23 वर्ष, रा. अमराई वार्ड क्र. 1, घुघूस, चंद्रपुर कारवाई अधिकार पोलीस अधिक्षक सुदर्शन रेड्डी , सहायक पोलीसअधिक्षक रीना जनब॔धु,उपविभागीय पोलीस-सुधाकर यादव,अपराध शाखा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. विनोद भुरले, पो हवा रजनिकान्त, सतिश अवथरे, किशोर वैरागडे, गोपाल आतकुलवार, संतोष येलपुलवार अदी ने केली आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here