उत्तम आरोग्य सेवेप्रती समर्पित भावने कार्य करून लॉयड्सने बदलले अनेकांचे जीवन
घुग्घुस सार्वजर्वनिक आरोग्य सेवा क्षेत्रात लॉईड्स इंफि नाईट फाऊं डशे नच्या वतीनेअनेक उपक्रम राबवले जातात. उत्तम आरोग्य सुविविधा सामान्य नागरि कांपर्यंतर्यं पोचल्या पाहिजेत या गोष्टीवर लॉईड्स इंफि नाईट फाऊंडेशने (LIF) चा विशेष भर आहे. या साठी सार्वजर्वनिक आरोग्य क्षेत्रातील अनेक कल्याणकरी उपक्रमांना लॉयड्स सक्रियपणेप्रोत्साहन देत आहे. गेल्या वर्षभर्षरात, फाउंडेशनने समाजातील विविध आरोग्य विषयक गरजा पुर्णकरण्याच्या उद्देशाने प्रभावी उपक्रमांची मालिका यशस्वीपणे राबविली एकुण 14 मेगा आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन केले गेले. या शिबिरांच्या माध्यमातुन 5,660 पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ घेता आला . शिवाय एलआयएफ (LIF) ने अनेक गावांमध्ये नेत्र तपासणीची सुविविधा निर्माण केली आहे. याचा लाभ अनेक स्थानिकांना मिळाला आहे. या नेत्र तपासणी वर आधारित तब्बल 782 चष्म्याचे वितरण आजवर करण्यात आले आहे. या प्रयत्नां व्यतिरिक्त, LIF ने एचआयव्ही ,ब्लड प्रेशर,रक्तशर्करा (शुगर) आणि हिमोग्लोबिन (HB) चाचणी वर लक्ष केंद्रित केले आहे. नुकतचे LIF ने एका सामाजिक संस्थेसोबत सलंग्न रित्या ट्रक ड्रायव्हर्स सार्ठी संपुर्ण र्आरोग्य चाचणी करणारी शिबिर आयोजित केली. घुग्घुस नगरपरि मषदेला रुग्णवाहिका आणि अतंतीम संस्कार वाहन तसेच चद्रंपुरच्या सिव्हिल हॉस्पिटलला प्रगती लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देणगी स्वरुपात देऊन पायाभुत आरोग्यसेवा सुविधा वाढवण्यातही फाउंडशेनने महत्त्वपुर्ण
भुमिका बजावली आहे. शिवाय, LIF ने चद्रंपुर येथील वृद्धधाश्रमातील वृद्ध रहिवाशांच्या कल्याणासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिलेआहे. वद्ृ धा श्रमांना आर्थिक सहाय्यता देणे, सार्वजर्वनिक आरोग्य केंद्रे आणि वद्ृधांच्या सुविधांसाठी आवश्यक वद्ैयकीय उपकरणांची तरतदू करणे, या सारखेउपक्रम राबविलेछ आहेत. सामदुयि क आरोग्य सेवा सर्वां पर्यंत पोचल्या पाहिजेत आणि स्थानिक जनतचे कल्याण झाले पाहिजे, या उद्देशाने LIF सातत्याने कार्य करित आहेत