येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ
घुग्घुस : चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर वाहतूक होत आहे, शासनाच्या लाखो कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, या वाळू घाटावर संबंधित महसूल अधिकारी यांचे जातीने दुर्लक्ष केले जात आहे, दररोज अर्ध्या रात्री पासुन ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाळू उपसा सुरु राहते अवैध रित्या वाळूची तस्करी जोमाने वाहतूकी होत आहे,महसूल अधिकारी याकडे लक्ष केंद्रित करेल का ? अश्या प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे,
येत्या एका आठवड्या पासून वाळूची वाहतूकी जोमाने सुरु आहे पोलीस स्टेशनच्या समोरच ट्रैक्टर ट्राली च्या वाहतूक पोलिसांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे शेतकरी बाधवांची या वाळूच्या वाहतूकी कर्कश ध्वनिने झोप मोडत आहे वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री सुरुच असते, महसूल अधिकारी यांनी चिचोली वाळू घाटावर मुख्य ठिकाणी मोठ – मोठे खड्डे मारुन रस्ता बंद करण्यात यावे, या वाळुचे वाहतूकीमुळे पाण्याच्या प्रदूषण व पर्यावरण दुष परिणाम होत आहे,