विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा श्री संत स्वामी चैतन्य महाराज १६ वा च: तुर्मास निमित्त

14

 

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा
श्री संत स्वामी चैतन्य महाराज १६ वा च: तुर्मास निमित्त

पांढरकवळा
श्री तिर्थ क्षेत्र वढा,त.जि. चंद्रपुर या ठिकाणी सर्व भाविक भक्तांतांची गर्दी या वर्धा व पैनगंगा या पवित्र संगमावर विदर्भाचे पंढरपुर, सार्वजनिक स्वयंभू जागृत विठ्ठल रुक्मिनी, कार्तिक पोर्णिमा ईथे वढाला वढा तिर्थ क्षेत्र विदर्भ पंढरी म्हटलेल्या या आज कार्तिक पोर्णिमा या निमित्याने त्रिपुरा पोर्णिमा म्हटल्या जाते, आणि त्रिपुर जाळल्या जाते ईथे कार्तिक पोर्णिमेच्या स्नानाचे जास्त महत्व आहे,ईथे उत्तर आणि पुर्व वाहिनीचे आहे,संगम असल्यामुळे ईथे एका डूबकिचा एका स्नानाचा पुण्य एक हजार गाई दान दिल्याचा मिळते आणि पौर्णिमा विशेष असते,कृर्तिका नक्षेत्रावर ईथे कार्तिक पोर्णिमेला कृर्तीका नक्षेत्रावर कार्तिक स्वामीचा दर्शन ईथे कार्तिक स्वामीचा मन मंदीर आहे, आणि कार्तिक स्वामीच पोर्णिमेचा निमित्य ईथे दर्शन घेतल्या जाते,आणि ईथे स्नानाच पण महत्व आहे,स्वयंभू आणि रुखमणी विशेष महत्व आहे,या तिर्थ क्षेत्रामध्ये लाखोंच्या संख्येने लोक आज दर्शन घेतात आणि दर्शन घेवून ईथे आपल्या स्नान करुन या क्षेत्राचा महत्व वाढवण्याचा आणि या क्षेत्राला या वर्षी ब दर्जा मिळले आहे,तरी जे काही तिर्थ क्षेत्रामध्ये येणारे लोकांचे काही दुरव्यवस्था होईल याचा समोर – समोर या पण,25 कोटी पण आलेले आहे,भव्य मंदिर होणार या वर्षी,आहे, 13 कोटीचे, आणि विशेष महत्व येणार आहे, आणि विशेष महत्व आहे, म्हणून या कार्तिकेय पोर्णिमेला लाखोंच्या संख्येने लोक ईथे येतात आणि स्नानाचे पुण्य कमवत,आणि विठ्ठल रुक्मिनीचे दर्शन घेतात,

विशेष महत्वाची बाब अशी येणाऱ्या भाविक भक्तांतांच्या चारचाकी कार पार्किंग प्रती वाहन 100 रुपये पार्किंग धारक तर व दुचाकीच्या पार्किंगच्या प्रति दुचाकी 30 रुपये तर असे या पार्किंग धारक यांनी पार्किंग वाहनाच्या लूट करीत आहे या कडे पोलीस विभागानी जातीने लक्ष देण्याची गरज आहे,व लूट थाबिण्यात यावे अशी मागणी भाविक भक्तांतांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here