घुग्घुस : दिनांक 21 – 11 – 2024 जळलेल्या व्यक्तीचे घर मारुती बोडे यांच्या घराजवळ जिओच्या टॉवर जवळ यांचे घर तेथे लागू नये टाईम 1 .00 घर जडलेले आहे शिवम सोदोकर हा मुलांनी जाऊन गांवातले अनेक मंडळी बोलावूनपाणी मारून त्यांनी आगाला नियंत्रण आली.
घरामध्येले अति आवश्यक वस्तू आधार कार्ड वोटिंग कार्ड गॅसचे पासबुक बँकेच्या गटाचे पासबुक आणि चाळीस हजार रोख रक्कम गहू तांदूळ दाड टीव्ही बाज 2 कुलर टेबल फॅन बालटी कांदे कांदे लसूण व अनेक भाजीपाला साहित्य जळलेले आहे खास झालेल्या फक्त एक गॅस सिलेंडर वाचलेला आहे.
जळणारच घर मालकाचे नाव काशिनाथ दाऊ पानशे घटनास्थळी धावून आलेले लोक जीवन सोदोकार गणपत वैद्य कमलाबाई काशिनाथ पानसे अंकुश धांडे नागेश कांबळे शेन गांव चे काँग्रेस कमिटीचे युवा नेते भास्कर सोनेकर यांनी माहिती मिळाली त्यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांच्याही संपर्क साधून त्यांच्या घरी जाऊन भेट दिली व त्यांचे काय साहित्य जडले त्यांना विचारले त्यांनी म्हटलं की एक लाख रुपये नुकसान झालेली आहे.
रोख रक्कम 40;000 गाडीच्या फायनान्स साठी आणलेले होते ते जडलेले आहे व महत्त्वाचे काय डॉक्युमेंट जोडलेले आहे.
फक्त एक गॅस सिलेंडर वाचलेला आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची जेवणाची अरेंजमेंट करून दिलेली आहे.
शासनाने व सरकारने लवकरात लवकर लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी ही विनंती नाहीतर हे कुटुंब रोडवर उघडत झालेला आहे .
त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे राहण्याचे जगण्याचे आहे लवकरात लवकर शाशनाने त्यांना मदत करावी