भद्रावती : दिनांक 27/11/24 रोजी भद्रावती येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू अवैद्यरित्या विक्री करण्याकरिता साठवणूक करणाऱ्यां दोन आरोपी विरुद्ध कारवाई केली असून सदर कारवाई मध्ये 1) किं. 38,540/_ रु. माजा 108 सुगंधित तंबाखू एकूण 164 नग प्रत्येकी 50 ग्रॅम असा *एकूण 38 ,540 रु* चा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्र. *1)589/24* , *2) 590/24* कलम 223, 275 भा. ना. सं. सहकलम 30(2), 26(2)(अ), 3, 4, 59(1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गून्हा नोंद केला… गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील तपास कामी पो. स्टे. भद्रावती च्या ताब्यात देण्यात आले. *कारवाई पथक सफौ धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, नितीन कुरेकर, अजय बागेसर, पोकॉ प्रशांत नागोसे, शशांक बदामवार.चापोहवा दिनेश अराडे