एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न

40

एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न


 

चंद्रपुर: फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ

राजेंद्र बारसागडे,प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कौटुंबिक जीवन व सामाजिक परिस्थिती याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ राजेंद्र बारसागडे तर आभार प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी मानले
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडु वरवाडे व रमेश गुरनूले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here