वाळू तस्करावर एस. डी. ओ. ची धडक कारवाई 15,13,700 मुद्देमाल जप्त
घुग्घूस : वर्धा नदीच्या पात्रातून गेल्या अनेक दिवसापासून अवैध वाळू तस्करांनी धुमाकूळ घालून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला होता यागंभीर घटनेची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी 16/12/2024 रोजी रात्रीच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार वर्धा नदीच्या नकोडा येथील घाटावर रात्रीच्या जवळपास अकरा ते बारा वाजताच्या सुमारास पथकासह धाड टाकून अवैध वाळू तस्करी करणारे रमेश विष्णू घोडके ट्रॅक्टर क्रं MH 34 – L -3083 नागेश बापू मडावी चालक,मोमिन मुस्लिम शेख मालक, MH 29 AK 0029 शुभम नत्थू घोडके MH 34 A 5571 अश्या वाहनावर कारवाई केली यात 15,13,700 रुपयांचे मुद्दे माल जप्त करण्यात आले आरोपीवर भा दं वी 303(2)3(5)नुसार गुन्हा नोंद करण्यात आले