पैंनगंगा कोळसा खाणीत दहशत माजविणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा : राजुरेड्डी

27

पैंनगंगा कोळसा खाणीत दहशत माजविणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा : राजुरेड्डी


मुख्य वनसरंक्षक यांना निवदनातून मागणी


घुग्घूस : वणी क्षेत्रातील पैंनगंगा कोळसा खाणी परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून वाघाचे दर्शन होत असल्यामुळे पैनगंगा खाण तसेच परिसरातील विरूर,गाडेगाव सोनुर्ली सांगोला आवरपूर येथील कामगार शेतकरी व नागरिक दहशतीत जगत आहे.

पैंनगंगा कोळसा खाणीत घुग्घूस शहरातील कामगार मोठया संख्येने कामावर जातात सदर नागरिक हे रात्री पाळीत ही कामावर जात असल्यामुळे त्यांच्या जीवितेला धोखा होऊ म्हणून मुख्य वन संरक्षक चंद्रपूर यांना काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here