Breaking Newsचंद्रपूरसामाजिक घुग्घुस येथे जनता कॉन्व्हेंट शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम By khabron ka safar - January 27, 2025 80 Share FacebookWhatsAppTwitter घुग्घुस येथे जनता कॉन्व्हेंट शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम घुग्घुस: येथील जनता कॉन्व्हेंट शाळेत हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी तिळगुळ वाटप, उखाणे आणि वाण वाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी विनय बोढे, मुख्यध्यापिका सविता येरगुडे, शिक्षिका कीर्ती पडवेकर, सुनंदा बावणे, रोजमेरी काळे, रेणुका क्षीरसागर, सुजाता देशकर, प्रियांका मोहिजे, शालू पाटील, मीनाक्षी ठोंबरे, धनलक्ष्मी पांडे, शिवानी पुनगंटी, मनीषा तांड्रा, प्रणाली बोबडे, ज्योती कांबळे, कीर्ती येवले, जोत्सना चिंचोलकर, संगीता पेटकर, संगीता खाडे, संगीता समर्थ, मंगला नागतुरे आदींची उपस्थिती होती.