स्माईल फाउंडेशनचा डॉ. अनिकेत अलोणे यांच्या सहकार्यातून उपक्रम

35

स्माईल फाउंडेशन – वणी, ता.वणी (NGO)

Smile Ek Pehel (Progressing towards better Environment, Health and Education for Life)..


नेत्रदोष असणाऱ्यांना जेष्ठ व्यक्तीला मिळेल मोफत नवी दृष्टी


स्माईल फाउंडेशनचा डॉ. अनिकेत अलोणे यांच्या सहकार्यातून उपक्रम


वणी : स्माईल फाउंडेशनने ‘नवी दृष्टी’ हा नवा 2024 पासून उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्याला वणीतील ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दोन ऑपरेशन मोफत करणार आहेत. मोतीबिंदू, तिरळेपणा किंवा ऑपरेशनयोग्य जे काही डोळ्यांचे दोष असतील ते काढले जातील. यासाठी स्माईल फाउंडेशनच्या एस.पी.एम शाळेजवळील वॉटर सप्लाय येथील कार्यालयात संपर्क साधण्याची विनंती. मोफत नोंदणीसाठी सागर जाधव 7038204209, आदर्श दाढे, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर यांच्याशी संपर्क साधावा.
गरजू लोकांनीच संपर्क साधावा नम्र विनंती.
कॉल करण्याची वेळ संध्याकाळी 8 : 30 ते 9 : 30
कृपया शक्य असेल Status ला ठेवा आणि शेअर करा मदत करा. आपले धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here