भद्रावती मांगली नाल्यातुन रेती तश्करी करीत असतांना एका ट्रैक्टर वर चंद्रपुर एलसीबी पोलीससची कार्रवाई
भद्रावती: दिनांक 12/02/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोस्ट भद्रावती हद्दीतील मौजा मांगली नाल्यातून अवैध्यरित्या रेती चोरून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचून रेती सह एक ट्रॅक्टर असा एकुण- ६,६०,०००/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीचे नाव :-
१) समीर बंडू चौधरी वय 21 वर्ष, धंदा- चालक २) भारत वसंत बोढेकर वय २४ वर्ष, व्यवसाय शेती दोन्ही रा.मांगली, ता.भद्रावती, जि. चंद्रपुर
वरील आरोपींनी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूद्ध पो. स्टे. भद्रावती अप. क्र. ३९ /२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं.सह कलम १७७, १९२ मो.वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला