निर्गुडा नदी जुनी सावंगी येथुन वाळु माफीयाचा धुमाकुळ

26

 

निर्गुडा नदी जुनी सावंगी येथुन वाळु माफीयाचा धुमाकुळ



घुग्घुस- वणी तालूक्यात येणाऱ्या निगृडा सावंगी (जुनी ) रेती घाटावर वाळूमाफियांचा धुमाकूळ वाळूतस्करी वाहतूकी ट्रॅक्टर च्या साह्याने वाळूमाफिया घुमाकूळ सुरुच, अस्ताना शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुढत असून, संबंधित तलाठी मंडळ अधिकारीचे दुर्लक्ष का ? या परीसरात शासनातर्फे सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,
1 मार्च च्या सकाळी सात च्या सुमारास सावंगी जुनी निगृडा घाटावर वाळूमाफियांचा मुजोरी कायमच मुसक्या आवळून कारवाई करावी, ग्रामपंचायत च्या सिसिटिव्हीवर कापळ टाकून वाळू चोरी करीत, लाखोंचा महसूलला चुना लावण्याचे काम सर्रास राजरोसपणे वाळू उत्खनन सुरुच, देवसस्थानी घरकुल अश्या नावाखाली रेती घाटावरुन रेती उपसा करुन गावालगत किमती दराने व अन्य ठिकाणी विक्री केली जाते, वाळू वाहतूक च्या खाली रेती व वरतून गिट्टी टाकुण अन्य गावात विकल्या जाते, राजकिय बळावर वाळू घाटातून सर्रास राजरोसपणे वाळू उत्खनन सुरुच, राजकिय पक्षाच्या आधार घेऊन वाळू चोरी करीत आहे, शासन प्रशासन हमारा कुछ नही कर सकता हमारे सर पर भाऊ, का हाथ है, अश्या प्रकारे वाळू माफिया दमदाटी करुन मुजोरीने रेती चोरी करीत असून, या घाटावर वाळूमाफियांचा धुमाकूळ वाळूतस्करी वाहतूकी ट्रॅक्टर च्या साह्याने वेळ टाईम चुकाऊ – चूकाऊन रेती घाटावर रेती चोरी करीत,नंतर घाटावर बैलबंडीने घाटावर ट्रॅक्टर चाकीच्या निशानी मिटविल्या जाते, अश्या वेग – वेगळ्या तर्कच -विर्तकच केल्या जात आहे या वाळू घाटावर, स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्तांकडून मागणी होत आहे शासनाला,महसूल विभागानी या घाटाजवळ गावालगत सीसीटीव्ही कॅमरे लावण्याची मागणी करीत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here