विभागीय कार्यकारीणी* *महाराष्ट्र एसटी कामगार संघटना* *चंद्रपूर विभाग* 

27

*विभागीय कार्यकारीणी*
*महाराष्ट्र एसटी कामगार संघटना*
*चंद्रपूर विभाग*
➖➖➖➖➖➖➖➖➖

दिनांक 05/03/2025 रोजी चंद्रपूर विभागाची वार्षिक सर्वसाधारण आमसभा विश्वकर्मा भवन, मूल रोड, चंद्रपूर येथे असंख्य पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली..*
*आमसभेत या – त्या संघटनेच्या अनेक कर्मचारी यांनी कामगार संघटनेच्या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेऊन  कामगार संघटनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे संघटना परिवारात हार्दिक स्वागत.*

*त्याच प्रमाणे चंद्रपूर विभागाने नवीन नेतृत्व तैय्यार करण्याची परंपरा राखत प्रादेशिक सचिव नागपूर प्रदेश तथा माजी विभागीय अध्यक्ष श्री दत्ता भाऊ बावणे यांनी स्वतः नवीन नेतृत्व यांचे नाव पुढे करत स्वतःचे नाव मागे घेतले व अश्या प्रकारे चंद्रपूर विभागाला नवीन व तरुण असे नेतृत्व मिळाले.*

*तसेच या आमसभेत दत्ता भाऊ च्या निर्णयाला समर्थन देत उपस्थित सभासदांनी एकमताने….*

*अध्यक्ष : श्री अश्विन येलमुले*सचिव

: श्री. संजय सोमलकर*
*कोषध्यक्ष : श्री. सचिन चल्लावर*

कार्याध्यक्ष : श्री. किशोर धोपटे*
*याची एकमताने बिनविरोध निवड केली.*

**नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*तौसिफ कुरेशी*
*विभागीय प्रसिद्धी सचिव,*
*चंद्रपुर विभाग.*
🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸🇪🇸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here