ATM मधुन पैसे चोरी करणारे ईसम शिरपुर पोलीसांच्या जाळयात

35

ATM मधुन पैसे चोरी करणारे ईसम शिरपुर पोलीसांच्या जाळयात



पोलीस स्टेशन शिरपुर हददोतील चारगाव चौकी येथे असलले हिताची कंपनी चे ATM मध्ये दोन इसम प्लॅस्टीक पटट्टी लावून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असतांनाची बाब शिरपुर पोलीसांच्या लक्षात येताच त्वरीत घटणास्य गाठाने असता दोन इंस ATM मध्ये प्लॅस्टीक पटटी लावून पैसे चोरण्याचा प्रयत्न करीत असतांना मिळून आले त्यांना शिरपुर पोलीसांनी ताब्यात घेवुन तांत्रीक पदधतीने चौकशी केली असता दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सुदधा नमुद ATM मधुन प्लॅस्टीक पटटी लावून 10,000/- रु थोरी केल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत फुटेज प्राप्त करुन खात्री झाल्याने पो स्टे ला अपराध क्रमांक 67/2025 कलम 305(1),62 BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच गुन्हयातील 10,000/- रु आरोपीतांकडून जप्त करण्यात आला असून गुन्हयातील आरोपी 1) सुशिल वसंत तोडेकर वय 36 वर्ष रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड बल्लारपुर ता बल्लारपुर जि. चंद्रपुर 2) नरेश रामदास घुगुल वय 33 वर्ष रा. गांधी वार्ड बल्लारपुर ता. चंद्रपुर यांना न्यायालयीन कोठडीकरीता रवाना करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत मा.विरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली. श्री कुमार चिता पोलीस अधीक्षक सो. यवतमाळ, मा. श्री पियुष जगताब अतिरिक्त पोलीस अधीक्षक सु. यवतमाळ, मा. श्री गणेश किद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माधव शिंदे, ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपूर, पोळपाणी/रावसाहेब बुधावंत, पोकॉन/2167 सुरज साबळे, पोहेको/1287/अभिजीत, पोकोन/609 पंकज कुडमाथे, पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलीस अकादमी, अकस्मात, पोलीस अधीक्षक त्यांनी ते केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here