ज्येष्ठ पत्रकार बाबा बेग यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश

27

 

ज्येष्ठ पत्रकार बाबा बेग यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश



राजुरा : शहरातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असली जेष्ठ पत्रकार बाबा बेग यांनी राजुरा येथील सुपर मार्केट हॉल येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळाच्या कार्यक्रमांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपा पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे राजुरा शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
राजुरा येथे सचिन भोयर मित्रपरिवार यांच्या वतीने सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तथा माजी पालकमंत्री व देवराव भोंगळे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन (दि. 15) रोज शनिवारला सायंकाळी सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल सुपर मार्केट हॉल राजुरा याठिकाणी करण्यात आला. त्यावेळी राजुरा शहरातील मुस्लिम समाजाचे नामांकित व्यक्तिमत्व, जेष्ठ पत्रकार बाबा बेग यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here