राजुरा 21 एप्रिल 2025 राजुरा गुन्हे anveshan अन्व्हेशण शाखेने ( DB) avaidh अवैध दारूविक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली असून 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी सलग दोन दिवसात पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण रु 12, 13,250/- किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा तसेच वाहने जप्त करण्यात आली. राजुरा पोलीस स्वटेशन व चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 3 दिवस हिटव्हेवचा कहर
ही कारवाई पोलीस अधीक्ष्क श्री मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली व परि पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पार पडली या मध्ये राजुरा गुन्हे अन्व्हेषण विभागाचे प्रमुख पो उपनि पांडुरंग हाके पो उपनि भीष्मराज सोरते तसेच पोलीस अंमलदार किशोर तुमराम विकी निर्वाह महेश बोलडवार ,रफिक शेख ,आनंद मोरे ,आणि अविनाश बांबोळे ने केली.