कोरपना तालुक्यातील पंचायती समिती समोर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना यांचे राज्यस्तरीय दोन दिवस कामबंद आंदोलन

25

कोरपना तालुक्यातील पंचायती समिती समोर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना यांचे राज्यस्तरीय दोन दिवस कामबंद आंदोलन



नितेश केराम
कोरपना / मागील काही वर्षा पासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत पंचायत कर्मचारी आपल्या हकाची मागणी मागण्यासाठी शासनाकडे आंदोलन करीत आहे परंतु शासनाने या गरीब ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडे हें सरकार दुर्लक्ष करीत आहे आज पावतो महागाई येवडी वाढली कि पोट भरन सुद्धा कठीण आहे पण या सरकारला जाग येत नाही आहे आज हा ग्रामपंचायत कर्मचारी 10 ते 20 वर्ष फक्त मानधनवर काम करत आहे परंतु या सरकारला ग्रामपंचायत कर्मचारी यांना ण्याय देता येत नाही या सरकार जवळ लाडकी बहीण योजने साठी तरतूद करता येते पण जो ग्रामपंचायत कर्मचारी आपला परिवार एकीकडे ठरवून गावाला पाणी पाजतो त्याच कर्मचारी यांच्यावर अन्याय होऊन राहिला आज पावतो विधानसभे मध्ये आमदार अहिर साहेब यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांचा प्रश्न देखील मांडला पण सरकार याच्या कडे दुर्लक्ष केले आज पावतो सरकारी कर्मचारी यांना 70 ते 80 हजार पेमेंट मिळतो आणि अंगणवाडी सेविका यांना सुद्धा 15 ते 20 हजार पेमेंट मिळतो परंतु जो ग्रामपंचायत कर्मचारी रात्र दिवस काम करतो त्याच्या कडे हें सरकार दुर्लक्ष करतो या सरकार जवळ सरकार कर्मचारी यांना देण्यासाठी पैसे आहे परंतु जो ग्रामपंचायत कर्मचारी मर मर काम करतो त्याच कर्मचारी यांना देण्यासाठी सरकार जवळ पैसे नाही या अनुषंगाने सर्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांनी या सरकार दोन दिवसाच अल्टीमेट दिल आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला आहे
प्रमुख उपस्थिती
विलास कुमरवार राज्या ध्यक्ष
 मंगेश विलास चिंचोलकर अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना तालुका कोरपना एन जीपी 5825
 अजय सिडाम उपाध्यक्ष
 विठ्ठल जुनघरे सचिव
 गंगाराम जुमनाके कोषाध्यक्ष
 स्वप्नील पाचभाई सहसचिव
 नामदेव मुके सदस्य
 श्रीधर मडावी सदस्य
 गोवर्धन बोधे सदस्य
 रवी पंधरे सदस्य संदीप नैताम सदस्य
 उत्तम मुठलरवार सदस्य
राहुल कल्लूरवार
व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here