भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले
पक्ष् संघटन नजबूत करा असे आव्हन मा,ना, हंसराजजी अहिर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय ग्रुह राज्य मंत्री भारत सरकार यांनी केले
नितेश केराम विश्रiम ग्रुह कोरपना येथे भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पक्ष बैठकींचे आयोजन करण्यात आले.
या बैठकींचे अध्यक्ष राष्टीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय ग्रह मंत्री हंसराजजी अहिर होते तर प्रमुख पाहुणे आमदार संजयभाऊ धोटे, आमदार सुदर्शनजी निमकर साहेब, अरुण मस्की, जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ घरोडे,जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष नारायण हिवरकर, भाजपा माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव शेलोकर, संजय मुसळे, किशोर बावणे, रमेश पा मालेकार, कवडू जरीले अबराल अली, शशिकांत अडकीने, वसंता बहिरे, तिरुपती कनाके, सौ अल्काताई रणदिवे, श्रीमती जयाताई धारणकर श्रीमती डोहे ताई, हंसराजजी अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाले किला असून इथून खासदारखी चार वेळा जिंकली आमदारकी तीन वेळा जिंकलो स्वराज संस्थेच्या निवळनुका अनेक वेळा जिंकल्या हा तालुका भाजपाचा गड आहे.
मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षा पासून निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते काम करीत आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्तेनी पक्ष संघटनेच काम एक निष्ठ होऊन करावे असे आव्हान केले. तसेच आमदार संजयभाऊ धोटे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्या बाबत आव्हन केले. तसेच मा आमदार सुदर्शन निमकर साहेब यांनी आपले मनोगत वेक्त केले.बैठकीला भाजप केदारनाथ कार्यकर्ते मोट्या संखेने उपस्थित होते . भैठकीचे संचालन मा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले तर आभार निलेश ताजने यांनी मानले