राजुरा येथील 21 सामाजिक संस्थांनी अर्पण केली पहलगाम येतील मृतकांना भावपूर्ण श्रर्द्धांजली

30

राजुरा येथील 21 सामाजिक संस्थांनी अर्पण केली पहलगाम येतील मृतकांना “भावपूर्ण श्रर्द्धांजली”



नितेश केराम
राजुरा : काश्मीर येतील पहलगाम येते 22 एप्रिल 2025 ला सायंकाळी 6 वाजता राजुरा येतील 21 विविध सामाजिक संघटना आणि व्यवसायिक संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून संविधान चौक पंचायत समिती जवळ राजुरा येते निषेध सभा आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे सामूहिक आयोजन करण्यात आले होते.

या निषेध सभे मध्ये राजुरा येतील 21 सामाजिक संस्थेच्या 150 हुन अधिक विविध पदाधिकारी यांनी आपली संवेदना आणि मृतकांना श्रद्धांजली अर्पित केली या हल्यामध्ये प्राण गमावलेल्या निष्पाप भारतीय यांना मेणबत्ती पेटवून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि जखमी असलेल्या सर्वांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना केली.
या घटनेचा तीव्र निषेध करतांना अनेकांनची करून भावना त्यांच्या मनोगतात वेक्त झाली अनेक मान्यवरांनी राजुरा येतील सामाजिक ऐक्य व बांधिलकीचे उदाहरणे प्रस्तुत करीत जगातील कोणताही धर्म हा आतंकवादी विचारधारेला खत पाणी घालनारा किंवा समर्थन करणारा नसतो अशी मनोगत व संवेदना व्यक्त करत या दशतवादी हल्याचा तीव्र निषेध केला व अश्या दहशतवाद्याना धडा शिकवावा त्यांचा खात्मा करावा अशी भावना वेक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here