फेसबुक स्टार्स विलास झटटे कळमन्यात विविध उपक्रमांची पाहणी करून सरपंच नंदकिशोर वाढई आणि गावकऱ्यांचे केले कौतु

9

फेसबुक स्टार्स विलास झटटे कळमन्यात विविध उपक्रमांची पाहणी करून सरपंच नंदकिशोर वाढई आणि गावकऱ्यांचे केले कौतु



नितेश केराम
राजुरा राजुरा तालुक्यातील आदर्श गाव मौजा कळमना येते फेसबुक स्ट्रार्स विलास झटटे यांनी भेट देऊन येथील उपक्रमशील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकारा ने गावात सुरु असलेल्या विविध उपक्रम तथा राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजणांची पाहणी केली.
बचतगटांच्या महिलांनी व ग्रामस्थांनी फेसबुक ट्रार्स विलास झटटे यांचे स्वागत केले आहे या नंतर विलास झटटे यांनी सरपंच व गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची व विकासकामांची माहिती घेतली तसेच विविध उपक्रमांची प्रत्येक्ष पाहणी करून गावातील लोक प्रतिनिधी उपक्रम शील आदर्श सरपंच नंदकिशोरवाढई व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरु असलेल्या विविध लोकोपयोगी कामांचे कौतुक केले फेसबुक ट्रार्स विलास झटटे यांच्या भेटीमुळे संपूर्ण कळमनावाशी नागरिक भारावून घेले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई उपसरपंच कौशल्या कावळे ग्रा प रंजना पिंगे सुनीता उमाटे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे निलेश वाढई तंटामुक्ती अध्यक्ष कळमना ग्रामसेवक सीताराम मरापे प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान कमेटी कळमना गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेंडे मुख्याधिपिका दुधे जेष्ठ नागरिक ड्रा लटारी बल्की कवडू पा पिंगे आनंदराव बोढाले बापूजी पाटील वाढई शिक्षक दिलीप निमकर शालीक पेंदोर वनिता गौखरे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठलराव वाढई सुरेश गौरकार उद्धव ताजने वसंता सपाट शंकर गेडाम सुनील बोढाले मदन वाढई अमोल निमकर अमोल कावळे विठ्ठल विदे संतोष बल्की ग्रामसंघ अध्यक्ष मीना ताई भोयर यासह कळमना ग्रामसंघ तसेच महिला बचतगट च्या महिला स्थानिक नागरिक पालक विध्यार्थी मोट्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here