संकल्प मेश्रiमला गणितात 100%तर विज्ञान विषयात 99% गुण

41

संकल्प मेश्रiमला गणितात 100%तर विज्ञान विषयात 99% गुण



नितेश केराम
आज जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निळालात सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कुल राजुरा ने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखताना 93.37% निकाल दिला असून शाळेच्या संकल्प मेश्रiम ह्याने गणितात 100%आणि विज्ञान मध्ये 99% गुण प्राप्त करून आपली प्रतिभा साकारली सिद्ध केली आहे सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक मधून यंदा 38 विध्यार्थी परीक्षेत बसले त्यापैकी 37 विध्यार्थी उत्तीर्ण झाले तर एका विद्याथ्याला केवळ एक गुण कमी पडल्याने अनुउत्तीर्ण व्हावे लागले
गणित व विज्ञान विषयात दैदिप्ममान कामगिरी करणाऱ्या संकल्प मेश्रiम ला 93% गुण प्राप्त झाले सान्वी शेरकी 86.40% बलराज पोटे आणि श्रवणी रामगिरवार यांना 86.40% गुण प्राप्त झाले दहावी चा शाळेचा निकाल 97.37 टक्के लागला सर्व येशस्वी विध्यार्थीचे संस्थेने अध्यक्ष अविनाश जाधव उपाध्यक्ष दत्तातय येगीनवार कोषाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर सचिव ऍड अरुण धोटे संचालक तथा प्राचार्य ड्रा एस एम वारकडं सहसचिव बि यु बोन्डेवार प्राचार्य कृतिका सोनटक्के मुख्याद्यापिका शबनम अन्सारी रफत शेख यांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here