सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमना येथे साकारली रणगाड्याची प्रतिकृती

63

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमना येथे साकारली रणगाड्याची प्रतिकृती



नितेश केराम
राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हें गाव जिल्हा आदर्श ग्राम असून येते नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते कळमना हें स्वच्छ सुदंर निर्मळ पर्यावरण पूरक आणि मा र्डन ग्राम म्हणून पंचक्रोशीत ओळखल्या जात असून येतील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई हें येते विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवित आहेत आता यात आनखीन एका सुदंर आणि देशप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या उपक्रमाची भर पडलेली आहे ते म्हणजे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी आपल्या देशातील जवानांनी आपल्या प्रानांची बाजी लावून अहोरात्र परिश्रम घेतले त्यामुळे भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण आणि प्रेरणा गावातील तरुण पिढी तसेच नागरिकांमध्ये कायम रहावी या हेतूने आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कळमना येथे भारतीय सैन्य दलातील प्रमुख अस्त्र असलेल्या रणगाड्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात साकार सुद्धा केला आहे त्याच्या या उपक्रमाने आपरे श सिंदूर च्या वीर जावानांच्या शौ याला एका वेगळ्या पद्धतीने कळमना येथे सलाम करण्यात आला असून देशासाठी लढणाऱ्या सैनिकांबद्दलचे हें प्रेम आणि या उपक्रमाबद्दल परिसरात नागरिक अत्यंत प्रभावित झालेल्या दिसून येत आहेत
कळमना येतील रणगाड्याचे प्रतिक तयार करण्याकरीता येतील पोलीस बाळकृष्ण पिंगे तमूस अध्यक्ष निलेश वाढई गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठल वाढई सुरेश गौरकार पांडुरंग क्षीरसागर श्रीकांत कुकडे योगराज वांढरे मदन वाढई अमोल कावळे अमोल निमकर विठ्ठल विदे संतोष बल्की मारोती विदे भूषण ताजने यासह स्थानिक गावाकऱ्यांनी सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here