नितेश केराम गडचांदूर शहरात मुस्लिम बांधवांचा त्याग बलिदानाचा सन ईद उल अजहा अर्थात बकरी ईद 27 मे शनिवार रोजी पारंपरिक पद्धतीने मोट्या हर्षाल्लास व उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील लखमापूर रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी 8:3O वाजता रजा मशीदिचे इमाम हुसेन रजा यांच्या नेवृत्वाखाली सामुदायीकरित्या ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली देशात शांतता नांदावी भाईचारा कायम राहावं यासाठी विशेष दुआ पठण करण्यात आली ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव दरवर्षी एकत्र येतात यंदाही मुस्लिम बांधवांनी मोट्या संखेने उपस्थिती दर्शवून नमाज पठण केले ईदनिमित्त सर्व बांधवांनी एकामेकांनी आलिंग देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वधर्मसमभावाची परंपरा कायम ठेवत गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे व कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंवार यांच्या नेतृत्वाखाली गडचांदूर शहर भाजपाच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाबाचे 🌹देऊन ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रमेश चुदरी अरविंद कोरे भास्कर उरकुडे विनोद इंगळे जयंता भोंगळे विलास केवट योगेश बांदूरकर विठ्ठलराव धांडे सतीश आत्राम मुरलीधर धवस इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोट्या संखेने उपस्थिती होती गडचांदूर पोलीस स्टेशनचे शिवाजी कदम यांच्या बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्व आहे या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे या कुर्बानी नंतर जे मांस मिळत त्याचे तीन भाग केले जातात एक भाग स्वता साठी एक नातेवाईकांन साठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येते कुर्बानी तीन भागात व्यवस्थिती वाटल्या नंतरच वैध मानली जाते रमजान संपल्यावर मुस्लिम बांधव किमान 70 दिवसानंतर बकरी ईदचा सन साजरा करतात याला ईद उल जुहा देखील म्हणतात ईद उल फितर मिठी ईद नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वांत मोट्या सनांमध्ये बकरी ईद एक आहे यादिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे