घुग्घुस: प्लास्टिक, टिन टप्पर ,खाली शिशि च्या नावावरुन चोरलेल्या महागडे साहित्य घेत असून,भंगार परवाना धारकांवर अनेक गुन्हे दाखल असून भंगार दुकानत चोरीच्या लोखंडी, ट्रांसफार्मर ,कापर वेकोलीच्या केबल वायर, तांबा,मोठमोठे मोटर, मशीन कापुन चोरी, मोठया प्रमाणात होता आहे.
घुग्घुस येथुन राञीच्या वेळी रेल्वे पुला जवळुन सलाखे,बेलोरा पुल येथुन लोहे प्लेट,मुगोलि पुलावर सलाख,इगल तसेच ठेकेदारीत वापरलेले साहीत्य,बंद पडलेले कारखाण्यातून चोरी करुन प्रशासनाला केळाची टोपळी दाखवित भंगार माफिया मुजोरीने धुमाकूळ सर्रास पणे मुजोरीने चोरीचे चागल्या साहित्य घेऊन किमती दरात अन्य मोठ्या दुकानात विकले जाते.
घुग्घुसच्या प्रत्येक भंगार परवाना धारकांच्या दुकानाचे तपासणी करुन कार्रवाई करण्यात यावी, अनेक गुन्हा दाखल असून, टिन टप्पर, लोखंडी, साहित्य तसेच भंगारांची टोळी सक्रिय असून मद्यंधुद करित चोऱ्या केला जाते.
घुग्घुस येथील भंगार माफियांची टोळी सक्रिय असून नागरिकांना मनस्ताप नाहक त्रास सहन करावा लागत आहे, भंगार चोरट्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाने यागोष्टीकडे लक्ष वेधावेत.